| Description: |
मुंबई काँग्रेस अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपम यांच्या अध्यक्षते खाली मुंबईच्या रेशन अन्नधान्य पुरवठ्याबाबत महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची विधान भवन येथे काँग्रेस आमदार व प्रमुख पदाधिकारी यांस सोबत भेठ घेतली व त्यांना आपला निवेदन दिले.त्याप्रसंगी विधानसभा विरोधी पक्ष नेते राधा कृष्ण विखे पाटील,आमदार नसीम खान,आमदार अमीन पटेल,वर्षाताई गायकवाड,अस्लम शेख,कालिदास कोळंबकर,माजी आमदार मधु चव्हाण,अशोक जाधव,कृष्णा हेगडे मुंबई काँग्रेस पदाधिकारी संदेश कोंडविलकर,भूषण पाटील,गणेश कांबळे,गणेश यादव व आदि मान्यवर उपस्थित होते. |