| Description: |
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार ने १०० दिवस पूर्ण या अनुषंगाने आज सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार चा लेखाजोखा शंभर दिवसांचा या पुस्तिकेच प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी मान्यवर मंत्री गण एकनाथराव खडसे,दिवाकर रावते,प्रकाश मेहता,पंकजा मुंडे,सुभाष देसाई,एकनाथ शिंदे,विद्या ठाकूर,दिलीप कांबळे,गिरीश महाजन आदि मान्यवर उपस्थित होते. |