| Description: |
मुंबई आझाद मैदान येथील राजीव गांधी भवन मुंबई काँग्रेस कार्यालय येथे काँग्रेस नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर,माजी आमदार मधु चव्हाण,मुंबई काँग्रेस पदाधिकारी अमरजितसिंग मन्हास,गणेश कांबळे,शीतल म्हात्रे,निझामुद्दीन राईन,धर्मेश व्यास, शिवजी सिंग व आदि मान्यवर उपस्थित होते. |