| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १२९ व्या वर्धापन दिना निमित्त टिळक भवन दादर येथे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या शुभहस्ते ध्वज वंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला.त्याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री व जेष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे,प्रदेश सेवादल अध्यक्ष चंद्रकांत दायमा, आमदार नसीम खान,माजी आमदार कृपाशंकर सिंह,माजी आमदार नितीन राऊत,प्रदेश पदाधिकारी राजू वाघमारे व आदि मान्यवर उपस्थित होते. |