| Description: |
भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पं.जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त दादर टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस तर्फे त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भालचंद्र मुणगेकर, आमदार संजय दत्त,आमदार शरद रणपिसे आदी नेते मान्यवर उपस्थित होते . |