| Description: |
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रचार समिती अध्यक्ष नारायणराव राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वक्ते व प्रवक्ते यांची बैठक टिळक भवन येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार चंद्रकांत हंडोरे,सुरेश शेट्टी,मुजफ्फर हुसैन,भाई जगताप,महिला काँग्रेस नेत्या ज्यानेट डिसोझा,शीतल म्हात्रे आदि मान्यवर. |