| Description: |
बाफना फाऊनडेशन व श्री.जरीमरी दहिकाला उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विधमाने नारळी पोर्णिमा २०१४ गोविंदा सराव शिबिर गिरगाव येथे आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी बाफना फाऊनडेशनचे विश्वस्त राजकुमार बाफना,माजी खासदार व युवानेते डॉ.निलेश नारायणराव राणे,महाराष्ट्र विधानसभा सभापती शिवाजीराव देशमुख,स्वतंत्र सैनानी एस.एम.बाफना,महाराष्ट्र महिला आयोग अध्यक्षा सुशीबेन शाह व आदि मान्यवर नेते उपस्थित होते. |