| Description: |
दादर येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय टिळक भवन येथे काँग्रेस नेत्यांची महत्तवपूर्ण बैठक झाली.त्याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मुंबई प्रदेश अध्यक्ष जनार्दन चांदुरकर,मान्यवर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे,अशोक चव्हाण,शिवाजीराव देशमुख, बाळासाहेब थोरात,हर्षवर्धन पाटील,राजीव सातव,विश्वजित कदम,चंद्रकांत दायमा, कमलताई व्यवहारे,शरद रणपिसे,गणेश पाटील. |