| Description: |
वर्सोवा-अंधेरी -घाटकोपर या मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार,पालक मंत्री जयंत पाटील,भाजपा खासदार पूनम महाजन, गोपाळ शेट्टी,किरीट सोमैया,शिवसेना खासदार गजानन किर्तीकर,मंत्री नसीम खान रिलायन्स डाय.अनिल अंबानी टीना,अंबानी,आमदार कृष्णा हेगडे आदि मान्यवर उपस्थित होते |