| Description: |
मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी च्या वतीने भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री स्व.राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कुलाबा येथील कुपरेज मैदान येथे राजीवजी गांधी पुतळ्यास पुष्पाचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर,अखिल भारतीय काँग्रेस सरचिटणीस व माजी खासदार गुरुदास कामत,माजी खासदार एकनाथ गायकवाड,आमदार मधु चव्हाण, अमरजितसिंग मन्हास,गणेश कांबळे व आदि मान्यवर उपस्थित होते. |