| Description: |
मुंबई काँग्रेस तर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना महाराष्ट्र राज्याचे मंत्री सुरेश शेट्टी,आमदार मधु चव्हाण,मुंबई कॉंग्रेस खजिनदार अमरजितसिंग मनहास,प्रदेश पदाधिकारी एस.एफ.भावसार,किसन जाधव,महेंद्र साळवी,नगरसेवक जावेद जुनेजा व आदि मान्यवर उपस्थित होते. |