| Description: |
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी लोकसभा निवडणूक-२०१४ राज्य निवड मंडळ बैठक टिळक भवन दादर येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,अखिल भारतीय कॉंग्रेस महासचिव व खासदार गुरुदास कामत,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, महाराष्ट्र विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख,मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर व आदि मान्यवर उपस्थित होते. |