| Description: |
महाराष्ट्र शासनाची नागरिकांच्या आरोग्याकरिता "जीवन अमृत सेवा" (SBTC HELPLINE-104)योजनेचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभहस्ते जे.जे.रुग्णालय येथे पार पडला त्याप्रसंगी उप मुख्यमंत्री अजित पवार,मंत्री सुरेश शेट्टी,मंत्री फौजिया खान,आमदार मधु चव्हाण ,आमदार अमीन पटेल,डॉ लहाने व आदि मान्यवर उपस्थित होते. |