| Description: |
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची महत्वपूर्ण बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संपन्न झाली.त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस मान्यवर नेते अजित पवार,छगन भुजबळ,दिलीप वळसे पाटील,आर.आर.पाटील मधुकरराव पिचड,जितेंद्र आव्हाड,भास्करराव जाधव,सुनील तटकरे,महिला नेते निवेदिता माने,फौजिया खान,विद्याताई चव्हाण,चित्रा वाघ,सूर्यकांता पाटील तसेच विकास रथाचे उद्घाटन करण्यात आले. |