| Description: |
चांदिवली तालुका काँग्रेस कमिटी मागासवर्गीय विभाग तर्फे आयोजित मागासवर्गीय मेळावा गणेश मैदान चांदिवली येथे महाराष्ट्र प्रदेश सह प्रभारी शयौराज वाल्मिकी, मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.त्याप्रसंगी मंत्री मो.आरिफ नसीम खान,मंत्री वर्षाताई गायकवाड,मंत्री नितीन राऊत,मुंबई कॉंग्रेस मागासवर्गीय विभाग अध्यक्ष गणेश कांबळे,जिल्हा काँग्रेस अध्यक्ष जिया उर रहेमान वाहीदि,तालुका अध्यक्ष कुमार कांबळे व आदि मान्यवर उपस्थित होते. |