| Description: |
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.विसंत दादा पाटील यांच्या जयंती निमित्त मुंबई काँग्रेस कार्यालय राजीव गांधी भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आमदार मधु चव्हाण,प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव,भवरसिंग राजपुरोहित,महेंद्र साळवी,हेमंत दळवी,मुकुमराज महेता,समीर चव्हाण व आदि मान्यवर उपस्थित होते. |