| Description: |
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व त्यांच्या पत्नि सत्वशीला चव्हाण यांच्या हस्ते झाली.यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा उज्वला भालेराव, राज्याचे पाणी पुरवठा, स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री दिलीप सोपल, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह,आमदार सर्वश्री. विलास लांडे,सुरेश खाडे,मंदीर समितीचे अध्यक्ष आण्णा डांगे, जि.प.अध्यक्षा डॉ.निशिगंधा माळी,माजी.आमदार उल्हासदादा पवार,पुणे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते. |