| Description: |
कामाठीपुरा वार्ड क्रं २०९ नगरसेविका शाहाना रिजवान खान यांच्या नगरसेवक निधीतून मनोरंजन मैदानाचा उद्घाटन खासदार व माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा यांच्या सुभाहास्ते संपन्न झाला.त्याप्रसंगी स्थानिक आमदार अमीन पटेल,मुंबई महानगरपालिका विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम,नगरसेवक मनोज जमसूतकर,जेष्ठ काँग्रेस नेते रिजवान खान,मुंबई काँग्रेस अल्प्संखायक विभाग अध्यक्ष निझामुद्दीन राईन,सय्यद जीशान अहेमद,जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुनील नरसाळे,महेमूद हकिमी,अकबर अन्सारी,सुरेश शेट्टी,बाबू कुटा,सुरेश कांबळे व आदि मान्यवर उपस्थित होते. |