| Description: |
भारताचे प्रथम पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नाहेरू यांच्या पुण्यतिथी निमित्त मुंबई काँग्रेस राजीव गांधी भवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.त्याप्रसंगी आमदार मधु चव्हाण,प्रदेश पदाधिकारी अमरजितसिंग मनहास,शिवजी सिंग,मधुकर शुक्ल,महेंद्र साळवे,दक्षिण युवा नेते समीर चव्हाण,युथ काँग्रेस जिल्हा अध्यक्ष मंदार पवार व आदि मान्यवर उपस्थित होते. |