| Description: |
माजी केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्त मुंबई काँग्रेस तर्फे राजीव गांधी भवन येथे अदरांजली अर्पण करण्यात आली.तसेच छत्तीसगड येथील नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष जनार्दन चांदुरकर ,आमदार मधु चव्हाण,आमदार कालिदास कोळंबकर, आमदार जगन्नाथ शेट्टी,आमदार चरणसिंग सप्रा,मुंबई काँग्रेस पदाधिकारी अमरजित सिंग मन्हास,गजेंद्र लष्करी, शिवजी सिंग भवरसिंग पुरोहित,वेल्लू स्वामी नायडू,निझामुद्दीन राईन आदि मान्यवर उपस्थितीत होते. |