| Description: |
केंद्रीय रेल्वे मंत्री पावन कुमार बन्सल यांनी मुंबई काँग्रेस कार्यालय राजीव गांधी भवन येथे सदिच्छा भेठ दिली.तिथे त्यांचा सत्कार करणायत आला व मुंबईची रेल्वे समस्या संधर्भात एक निवेदन पत्र हि देण्य आले.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष प्रा.जनार्दन चांदुरकर,आमदार कृपाशंकर सिंह,आमदार मधु चव्हाण,आमदार चरणसिंग सप्रा,मुंबई काँग्रेस खजिनदार अमरजितसिंग मनहास,नगरसेवक शिवजी सिंग,भवरसिंग राजपुरोहित व आदि मान्यवर उपस्थित होते. |