| Description: |
दक्षिण - मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे दादर येथील काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता सभा आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी खासदार एकनाथ गायकवाड,जिल्हा अध्यक्ष हुकुमराज मेहता,मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष उमाशंकर ओझा,नगरसेविका ललिता कचरू यादव,नगरसेवक अनिल पाटणकर,महेंद्र मुणगेकर,अशोक केळकर आदि मान्यवर उपस्थितीत होते. |