| Description: |
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांचा ७२ वा वाढदिवस आज १२/१२/१२/रोजी १२ वाजून १२ मिनटाने नागपूर विधान भवन येथे केक कापून साजरा करण्यात आला.त्याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष मधुकर पिचड, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ,विधान परिषद विरोधी पक्ष नेता विनोद तावडे,विधानसभा विरोधी पक्ष नेता एकनाथ खडसे,मंत्री अनिल देशमुख,मंत्री हर्षवर्धन पाटील, राज्यमंत्री मधुकर चव्हाण,राज्यमंत्री सचिन अहिर,आमदार विद्याताई चव्हाण,आमदार पंकज भुजबळ व मान्यवर मंत्री व आमदार उपस्थित होते. |