| Description: |
भारतीय घटनेचे शिल्पकार,भारतरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५६ व्या महापारीनिर्वाण दिना निमित्त दादर चैत्यभूमी येथे व्यवस्था पाहणी करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,खासदार एकनाथ गायकवाड,मंत्री आरिफ नसीम खान,मंत्री वर्षाताई गायकवाड,आमदार व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,व मनपा आयुक्त सीताराम कुंटे. |