| Description: |
१२ .१२.१२ रोजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १२ लाख १२ हजार १२ सुभेच्छा संदेशाचे संकलन कार्यक्रम महिला विकास हॉल येथे संपन्न झाला .यावेळी प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार हेमंत टकले,नवाब मलिक,सचिन अहिर,मुंबईचे अध्यक्ष खासदार संजय पाटील व आदि. |