| Description: |
केंद्रिय मंत्री व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री "कै.विलासराव देशमुख" यांच्या "अस्थिकलशाचा" विसर्जन बाणगंगा वाळकेश्वर येथे करण्यात त्याप्रसंगी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष व आमदार कृपाशंकर सिंह,गृह राज्यमंत्री सतेज पाटील,आमदार चंद्रकांत हंडोरे,आमदार अमीन पटेल,आमदार मधु चव्हाण,आमदार चरण सिंग सपरा,आमदार शरदराव रणपिसे, आमदार बलदेव खोसा,विरोधी पक्ष नेता ज्ञानराज निकम व आदि मान्यवर आमदार व पक्षा पदाधिकारी कार्यकर्ते सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थितीत होते. |