| Description: |
मुंबई मनीस मार्केट येथे लागलेल्या आगी नंतर पुनर्विकास करून आज पुन्हा सुरु करण्यात आले.त्याचा उदघाटन केंद्रीय राज्य मंत्री मिलिंद देवरा यांच्या शुभहस्ते करण्यात आला.त्याप्रसंगी मंत्री नसीम खान,आमदार अमीन पटेल,आमदार एनी शेखर,माजी आमदार युसुफ अब्रहानी,प्रभाग सामिती अध्यक्ष वकारुन्निसा अन्सारी,नगरसेवक जावेद जुनेजा,नगरसेवक मनोज जामसुतकर,नगरसेविका शाहाना रिजवान खान व आदि मान्यवर उपस्थितीत होते. |