| Description: |
मुंबई काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या वतीने भारतरत्न पूर्व प्रधानमंत्री स्व.राजीवजी गांधी पुण्यतिथी निमित्त कुलाबा येथील कुपरेज मैदान येथे राजीवजी गांधी पुतळ्यास पुष्पाचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन करताना मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण,मंत्री आरिफ (नसीम) खान ,मंत्री सुरेश शेट्टी,आमदार व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,आमदार व माजी मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,आमदार अमीन पटेल,आमदार बलदेव खोसा,आमदार एंनी शेखर,मनपा विरोधी पक्ष नेता ज्ञानराज निकम व आदि मान्यवर उपस्थित होते. |