| Description: |
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व शिवशक्ती भीमशक्तीचे शिल्पकार माजी खासदार रामदास आठवले यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचे बांद्रा येथील निवास्थान संविधान येथे जाऊन त्यांना शुभेछा देताना रिपाई कार्यकर्ते प्रमोद डेरे,शिरीष चिखलकर,श्रीकांत जाधव,संदीप कदम,पगारे ताई व आदि मान्यवर उपस्थितीत होते. |