| Description: |
महाराष्ट्र काँग्रेस कमिटी व मुंबई विभागीय काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विध्यामाने पंडित मदन मोहन मालवीय यांची १५० वी जयंती तेजपाल सभागृह गोवालिया टंक येथे सर्व काँग्रेस वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली त्याप्रसंगी मा.खा.मोतीलाल व्होरा,मा.खा.जनार्दन द्वेदी,मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,मा.सुशीलकुमार शिंदे,महारष्ट्र काँग्रेस प्रभारी मोहन प्रकाश,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,सभापती शिवाजीराव देशमुख,मंत्री आरिफ नसीम खान,मंत्री वर्षाताई गायकवाड आदि मान्यवर उपस्थितीत होते . |