| Description: |
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान स्व.लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त मुंबई काँगेस राजीव गांधी भवन येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पणकरून आदरांजली वाहताना मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह,मुंबई काँग्रेस प्रवक्ता निझामुद्दीन राईन,जावेद श्रॉफ ,डॉ जगन्नाथ हेगडे,मुंबई युवक काँग्रेस अध्यक्ष सदाफ अबोली,दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष सुनील नरसाळे व आदि मान्यवर उपस्थित होते |