| Description: |
मुंबादेवी विधानसभेत नागपाडा जंक्शन येथे मौलाना फाझ्लुल हसन हसरत मोहनी चोक व वाचनालय च्या उदघाटन सोहळा दक्षिण मुंबईचे खासदार व केंद्रीय राज्य मंत्री मिलिंद देवरा यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.त्याप्रसंगी मुंबादेवी विधानसभेचे आमदार अमीन पटेल सोबत मौलाना मुस्तकीम आझमी,फरीद खान,सानुल सय्यद,डॉ.अकरम,अड.जुबेर आझमी,सईद खान,मौलाना मुस्तकीम मक्की व आदि मान्यवर
उपस्थित होते. |