| Description: |
नुकत्याच वाढलेले GAS & PETROLEUM PRODUCTS चे दर कमी करण्या बाबत राज्य सरकारला विंनती म्हणून एक निवेदन पत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात आले.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष व आमदार कृपाशंकर सिंह,मंत्री सतेज पाटील,खासदार एकनाथ गायकवाड,महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी संजय दत्त,राजनीताई पाटील,डॉ.जगनाथ हेगडे,सुरज सिंह व आदि मान्यवर उपस्थित होते. |