| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई काँग्रेस च्या वतीने सामाजिक समता वर्षच्या औचित्य साधून छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जनजागरण मेळावा व सामाजिक न्यायदिन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न झाला.त्याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,महाराष्ट्रचे प्रभारी मोहन प्रकाश,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे,मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष जयवंतराव आवळे,खासदार एकनाथ गायकवाड,खासदार भालचंद्र मुणगेकर, मंत्री वर्षा ताई गायकवाड,मंत्री नितीन राऊत, आमदार व माजी सामाजिक न्याय कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे,प्रदेश पादाधीकारी संजय दत्त,महादेव शेलार,व आदि मान्यवर उपस्थित होते. |