| Description: |
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदा वर पुन्हा निवड झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे दादर टिळक भवन येथे भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला .त्याप्रसंगी महाराष्ट्र निरीक्षक मोहन प्रकाश,खासदार संजय निरुपम,खासदार सुरेश टावरे,आमदार अमित देशमुख,एम.एल.सी.हुसैन दलवाई,महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष कमलताई वेव्हारे ,प्रदेश उपाध्यक्ष शरद रणपिसे,प्रदेश सरचिटणीस महादेव शेलार,व आदि मान्यवर उपस्थित होते |