| Description: |
आजाद मैदान येथील राजीव गांधी भवन मुंबई काँग्रेस कार्यालय येथे भव्य सत्कार सोहळा व महिला मेळावा अखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा डॉ .प्रभा ताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.त्याप्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह,अखिल भारतीय महिला काँग्रेस निरीक्षक व खासदार प्रिया दत्ता,मंत्री वर्षाताई गायकवाड,मुंबई काँग्रेस महिला अध्यक्ष जानेट डीसोझा,मुंबई काँग्रेस प्रवक्ते निझामुद्दीन राईन, |