Registered users
Random image

MAHARASHTRA YUVA RANG MOHUTSAV 2011 PHOTO & NEWS.
MAHARASHTRA YUVA RANG MOHUTSAV 2011 PHOTO & NEWS.
Comments: 12
admin

MRCC and MPCC Protest Against Modi Government at Mumabi Congress Office.
MRCC and MPCC Protest Against Modi Government at Mumabi Congress Office.

MRCC and MPCC Protest Against Modi Government at Mumabi Congress Office.
Description: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व मुंबई काँग्रेस तर्फे ३० मे २०२१ रोजी केंद्रातील मोदी शासनास ७ वर्ष पूर्ण होत आहे. या ७ वर्षाच्या कार्यकाळात भाजपा सरकार सर्व पातळयांवर अपयशी ठरले असून त्याचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेस कार्यालय,राजीव गांधी भवन येथे निषेध आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, प्रदेश कार्यध्यक्ष अरिफ नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, मुंबई कार्यध्यक्ष चरणसिंग सप्रा व आदी मान्यवर उपस्थित होते. तदनंतर मुंबई काँग्रेस कार्यालय येतेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची पत्रकार परिषद संपन्न झाली.
Keywords:  
Date:
Hits: 0
Downloads: 0
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 211.1 KB
Added by: admin

Author: Comment:

Previous image:
   MRCC President Sanjay Nirupam Press Conference.  
 Next image:
MRCC and MPCC Protest Against Modi Government at Mumabi Congress Office.   

Powered by : Vapour Soft