Registered users
Random image

MLA AMIN PATEL IN MUMBADEVI ASSEMBLY YOUTH CONGRESS CONVENTION "LAKSHYA 2014" AT DONGRI.
MLA AMIN PATEL IN MUMBADEVI ASSEMBLY YOUTH CONGRESS CONVENTION "LAKSHYA 2014" AT DONGRI.
Comments: 2
admin

१३० व्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे महामानवास अभिवादन.
१३० व्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे महामानवास अभिवादन.

१३० व्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे महामानवास अभिवादन.
Description: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चैत्यभूमी येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली.कार्यक्रमाला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय समाज कल्याण व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख, माजी खासदार डॉ भालचंद्र मुणगेकर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते खासदार राहुल शेवाळे अतिथी संपादक असलेल्या ‘काळाच्या पलीकडचा महामानव’ या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर विविध मान्यवरांच्या लेखांचे संकलन असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी बौद्ध धर्मगुरूंना चिवरदान (पवित्र वस्त्र दान) करण्यात आले.
Keywords:  
Date:
Hits: 0
Downloads: 12
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 208.7 KB
Added by: admin

Author: Comment:

Previous image:
   १३० व्या जयंतीनिमित्त महामानवास अभिवादन.  
 Next image:
१३० व्या जयंतीनिमित्त राज्यपालांचे महामानवास अभिवादन.   

Powered by : Vapour Soft