| Description: |
विरोधी पक्ष नेता निवड या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या नेत्यांची बैठक काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचे प्रभारी मलिकअर्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे संपन्न झाली याप्रसंगी प्रदेश अध्यक्ष अशोकराव चव्हाण तसेच नेते आशिष दुआ माणिकराव ठाकरे,बाळासाहेब थोरा,नसीम खान, वडेट्टीवार,जोगेंद्र कवाडे शरद रणपिसे,आदि मान्यवर आमदार उपस्थित होते. |