Registered users
Random image

CHIEF MINISTER PRITHVIRAJ CHAVAN ,MPCC PRESIDENT MANIKRAO THAKARE ON 63RD REPUBLIC DAY AT DADAR TILAK BHAVAN.
CHIEF MINISTER PRITHVIRAJ CHAVAN ,MPCC PRESIDENT MANIKRAO THAKARE ON 63RD REPUBLIC DAY AT DADAR TILAK BHAVAN.
Comments: 3
admin


काँग्रेस नेत्यांची घरवापसी...
काँग्रेस नेत्यांची घरवापसी...



            

काँग्रेस नेत्यांची घरवापसी...
Description: माजी आमदार व जेष्ठ नेते वीरेंद्र बक्षी व माजी जिल्हाध्यक्ष मनोज दुबे यांच्यासह शेकोडो कार्यकर्त्यांनी आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वीरेंद्र बक्षी व मनोज दुबे यांनी तीन वर्षपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु भाजप सरकारच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रसंगी नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले उत्तम खोब्रागडे व किशोर गजभिये आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी आमदार चरणसिंह सप्रा, मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा आणि सरचिटणीस संदेश कोंडविलकर उपस्थित होते. या कार्यक्रमात संजय निरुपम म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे जे लोक सोडून गेले होते, ते पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ही आमच्यासाठी चांगली व आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करतो. ज्यांना-ज्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये यायचे आहे, त्यांच्यासाठी आमचे दरवाजे कायम खुले आहेत.
Keywords:  
Date:
Hits: 0
Downloads: 28
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 799.5 KB
Added by: admin


Author: Comment:



Previous image:
   कला, क्रीडा शिक्षकांचा राज्यभर घंटानाद !!!  
 Next image:
काँग्रेसचा 'जन आवाज' -   

 

Powered by : Vapour Soft