Registered users
Random image

2nd Day#Monsoon Assembly Session at Nagpur.
2nd Day#Monsoon Assembly Session at Nagpur.
Comments: 0
admin


Mumbai Congress Mahila Protest Agitation at Malad.
Mumbai Congress Mahila Protest Agitation at Malad.



            

Mumbai Congress Mahila Protest Agitation at Malad.
Description: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार रेणुका चौधरी यांच्याबद्दल राज्यसभेत केलेल्या अपमानजनक विधानाविरोधात मुंबई काँग्रेस महिला आघाडीतर्फे मुंबईतील मालवणी मालाड येथे मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरू असताना निषेध आंदोलन करण्यात आले. मुंबई काँग्रेसच्या मालाड, मालवणी, कांदिवली आणि चारकोप येथील प्रमुख महिला कार्यकर्त्यांना पहाटेच पोलिसांनी अटक केली. यावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी, भाजप सरकारच्या कारकिर्दीत शांतपणे निषेध व आंदोलनही करू शकत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला.
Keywords:  
Date:
Hits: 0
Downloads: 23
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 727.9 KB
Added by: admin


Author: Comment:



Previous image:
   Mumbai Congress Mahila Melava.  
 Next image:
Mumbai Congress Meets Commissioner at Old Custom House Mumbai.   

 

Powered by : Vapour Soft