Registered users
Random image

9th Day Assembly Winter Session at Nagpur.
9th Day Assembly Winter Session at Nagpur.
Comments: 0
admin

Congress Leaders Ashokrao Chavan & Narayanrao Rane at Gandhi Bhavan.
Congress Leaders Ashokrao Chavan & Narayanrao Rane at Gandhi Bhavan.

Congress Leaders Ashokrao Chavan & Narayanrao Rane at Gandhi Bhavan.
Description: रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मोठ्या संख्येने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

मुंबईतील कॉंग्रेस पक्ष कार्यालय गांधी भवन येथे आज महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, वरिष्ठ कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे, माजी मंत्री रवीशेठ पाटील, रमेश कीर, आर. सी. घरत, प्रवक्ते राजू वाघ मारे यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यात प्रामुख्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रायगड जिल्हा माजी उपाध्यक्ष भीमसेन माळी, सेवादलचे तालुका अध्यक्ष सुरेश फडके, एस. सी. सेलचे अध्यक्ष गणेश कांबळे, पनवेल नगरपालिकेतील माजी नगरसेविका शशिकला सिंग, जिल्हा प्रवक्ते उत्तम गायकवाड यांच्यासह अनेक विभाग अध्यक्षांचा समावेश होता.
Keywords:  
Date:
Hits: 0
Downloads: 19
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 160.0 KB
Added by: admin

Author: Comment:

Previous image:
   Congress Leaders and Members Paid Tributes to Pandit Jawaharlal Nehru and Sh. Lahuji Vastad Salve on their Birth Anniversaries.  
 Next image:
Congress Leaders Ashokrao Chavan & Narayanrao Rane at Gandhi Bhavan.   

Powered by : Vapour Soft