| Description: |
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेस पक्ष आजी माजी आमदार पदाधिकारी या शिष्ट मंडळा सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन शिवसेनेचे आमदार गृहनिर्माण मंत्री रविंद्र वायकर यांचा भूखंड घोटाळा प्रकरण या अनुषंगाने मुख्यमंत्र्याना एक निवेदन पत्र दिले याप्रसंगी अस्लम शेख,वर्षाताई गायकवाड, अमीन पटेल,सुरेश शेट्टी,सचिन सावंत,चरणसिंग सप्रा,भूषण पाटील,संदेश कोंडविलकर आदी मान्यवर. |