| Description: |
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आज राज्यसभेसाठी तर नारायण राणे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण,माजी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे,विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते, आमदार, प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. |