| Description: |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेते प्रफुल्लभाई पटेल यांनी राज्यसभा उमेदवारी अर्ज मुंबई विधान भवन कार्यालय येथे दाखल केला त्याप्रसंगी निवडणूक आयुक्त अनंत कळसे राष्ट्रवादी मान्यवर नेते सुनिल तटकरे,अजित पवार,सुप्रिया सुळे,धनंजय मुंडे, सचिनभाऊ अहिर,विजयसिंह मोहिते पाटील,जितेंद्र आव्हाड, भास्करराव जाधव, नवाबभाई मलिक आदि मान्यवर. |