| Description: |
मुंबई महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचारासंबंधी आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी खासदार एकनाथ गायकवाड, आमदार वर्षाताई गायकवाड, कालिदास कोळंबकर, माजी आमदार चरण सिंह सप्रा, मनपा विरोधी पक्षनेते प्रविण छेडा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस संदेश कोंडविलकर, नगरसेवक, नगरसेविका, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते... |