| Description: |
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव,बोधिसत्व,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) धरावी येथील संयुक्त जयंती उत्सव कमिटी वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चषक -२०१६ भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचे संतोष बंदरकर यांनी धरावीश्री मानकरी पद पटकाविले त्यांचा सन्मान करताना दक्षिण मध्य मुंबई खासदार राहुल शेवाळे,रिपाई नेते अविनाश महातेकर,भारतश्री -२०१६ चे मानकरी सुनीत जाधव, आयोजक मंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, सुमेध व सम्यक कासारे आदि. |