| Description: |
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव,बोधिसत्व,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमि येथे डॉ. बाबासाहेब यांना सर्व पक्षा तर्फे अभिवादन मानवंदना अर्पण करण्यात आली.रिपाई नेते रामदास आठवले सोबत जीत आठवले त्याप्रसंगी सिद्धार्थ कासारे,चंद्रशेखर कांबळे ,माधुरी कांबळे,सचिन मोहिते,आदि मान्यवर |