Registered users
Random image

DR. BABASAHEB AMBEDKAR ON HIS 120th BIRTH-ANNIVERSARY AT MAHADA OFFICE.
DR. BABASAHEB AMBEDKAR ON HIS 120th BIRTH-ANNIVERSARY AT MAHADA OFFICE.
Comments: 4
admin


MP & RPI President Ramdas Athawale Bharat Bhim Yatra at Dhanora in West Uttar Pradesh.
MP & RPI President Ramdas Athawale Bharat Bhim Yatra at Dhanora in West Uttar Pradesh.



            

MP & RPI President Ramdas Athawale Bharat Bhim Yatra at Dhanora in West Uttar Pradesh.
Description: धानौरा- पश्चिम उत्तर प्रदेश अजूनही अतिमागास भाग राहिला आहे या भागाच्या विकासासाठी पश्चिमी उत्तर प्रदेश ला नविन राज्याचा दर्जा दिला पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी आज येथील अमरोहा जिल्ह्यातील धानौरा येथे केलीमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे काढण्यात आलेल्या भारत भीम यात्रेच्या स्वागत सभेत आठवले बोलत होते उत्तर प्रदेश देशातील एक मोठे राज्यआहे लोकसभेच्या80 जागा आणि विधानसभेच्या 403जागा आहेत लखनऊ ही राजधानी पश्चिमी उत्तर प्रदेश साठी फार दूर आणि पोहोचण्यास अवघड आहे पश्चिम उत्तर प्रदेश चे नवे राज्य निर्माण करावे हीयेथील जनतेची जुनी आणि रास्त मागणी आहे महामानव डॉ बाबासाहेब अम्बेडकरांनी विकासासाठी छोटी छोटी राज्य निर्माण करण्याचा विचार मांडला होता त्यानुसार पश्चमी उत्तर प्रदेश राज्य निर्माण व्हावे या मागणीस रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचे खासदार म्हणाले.
Keywords:  
Date:
Hits: 0
Downloads: 16
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 731.1 KB
Added by: admin


Author: Comment:



Previous image:
   MP & RPI President Ramdas Athawale Bharat Bhim Yatra at Chandigarh & Jammu- Kashmir.  
 Next image:
MP & RPI President Ramdas Athawale Bharat Bhim Yatra at Gujarat Daman,Silvasa..   

 

Powered by : Vapour Soft