Registered users
Random image

RPI Leader Ramdas Athawale Protest with Party Workers at Borivali against Radhe Maa Issue.
RPI Leader Ramdas Athawale Protest with Party Workers at Borivali against Radhe Maa Issue.
Comments: 0
admin


RPI Leader Ramdas Athawale in Kolkata.
RPI Leader Ramdas Athawale in Kolkata.



            

RPI Leader Ramdas Athawale in Kolkata.
Description: कोलकाता दि 14-पश्चिम बंगाल मधील 7धरणांच्या दामोदर वैल्ली साकारण्या मागे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती त्यामुळे त्यांच्या 125व्या जयंती वर्षाचे औचित्य साधुन दामोदर वैली ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यांनी आज केली दामोदर वेल्लिला डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री ममता बैनर्जि आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे खासदार आठवले म्हणाले पश्चिम बंगाल मध्ये आज भारत भीम यात्रेच्या समता रथाचे येथील नॉर्थ चोबीस परगणा जिल्ह्यात जोरदार स्वागत झाले येथील हबरा तालुक्यातील काशीनगर मध्ये रिपाइंच्या वतीने भारत भीम यात्रेच्या स्वागतार्थ सभा झाली त्यात आठवले बोलत होते यावेळी मुस्लिम लिगच्या राज्य सचिव मौलाना तसिरुल मंडल यांच्या नेतृत्वात् शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला येथील सीपीआइ(एम)चे माजी आमदार डॉ सुमन्थो हिरा तसेच अनेक मान्यवरांनी समता रथाचे स्वागत केले यावेळी रिपाइंचे पश्चिम बंगाल प्रदेश अध्यक्ष मृत्युंजय मलिक रिपाइंचे पप्पू कागदे कांतिकुमार जैन ओजीत सरकार कांति सरकार विनोद निकालजे महेंद्र शिर्के हामिद बख्श बाळू घरडे आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.
Keywords:  
Date:
Hits: 0
Downloads: 16
Rating: 0.00 (0 Vote(s))
File size: 234.4 KB
Added by: admin


Author: Comment:



Previous image:
   RPI Leader Ramdas Athawale in Kolkata.  
 Next image:
RPI Leader Ramdas Athawale Meeting with Indian Hotel & Restaurant Association (AAHAR) President Adarsh Shetty at Savidhan Bunglow Bandra.   

 

Powered by : Vapour Soft